Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 41:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 माझे वैरी माझ्याविरुद्ध अभद्र बोलून म्हणतात की, “हा केव्हा मरेल आणि ह्याचे नावगाव केव्हा नाहीसे होईल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि त्याचे नाव विस्मरणात जाईल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 माझे शत्रू माझ्याविषयी अभद्र बोलून म्हणतात, “तो केव्हा मरणार आणि त्याचे नाव विसरले जाणार?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 41:5
13 Iomraidhean Croise  

देशातून त्याची आठवण बुजेल, व पेठेत त्याचे नाव राहणार नाही.


तरी त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा कायमचा नाश होईल; त्याला जे पाहत असत ते विचारतील, ‘तो कोठे गेला?’


माझे वैरी दिवसभर माझी निंदा करतात; माझ्यावर खवळलेले लोक माझ्यावरून शाप देतात.


माझा जीव घेण्यास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडतात; माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात, ते दिवसभर कपटाच्या मसलती करत राहतात.


कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे.


पाहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते; तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे.


दिवसभर माझे शत्रू मला तुडवत आहेत माझ्याशी मगरुरीने लढणारे बहुत आहेत;


परात्पर देवाचा, माझे सर्वकाही सिद्धीस नेणार्‍या देवाचा मी धावा करीन.


ह्यासाठी की, पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे.


तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर; आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे, आपल्या दासीच्या पुत्राचे तारण कर.


हे प्रभू, माझ्यावर कृपा कर; कारण मी दिवसभर तुझा धावा करतो.


नीतिमानांच्या स्मरणाने धन्यता वाटते; दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan