स्तोत्रसंहिता 39:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझ्या सर्व अपराधांपासून मला सोडव; मला मूर्खांच्या निंदेस पात्र करू नकोस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझ्या अपराधांवर मला विजय दे, मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 माझ्या पातकांपासून माझे रक्षण करा; मला मूर्खांच्या थट्टेचा विषय होऊ देऊ नका. Faic an caibideil |