स्तोत्रसंहिता 39:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तुझा प्रहार माझ्यावरून दूर कर; तुझ्या हाताच्या तडाख्याने माझा क्षय होत आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मला जखमा करणे थांबव, तुझ्या हाताच्या माराने मी क्षीण झालो आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुमचा चाबूक माझ्यापासून दूर करा; तुमच्या हाताच्या प्रहाराने मी म्लान झालो आहे. Faic an caibideil |