स्तोत्रसंहिता 38:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तुझे बाण माझ्या देहात खोल रुतले आहेत; तुझ्या हाताच्या भाराने मी दबलो आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण तुझे बाण मला छेदतात, आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तुमचे बाण माझ्या शरीरात खोल रुतले आहेत; तुमचे हात माझ्यावर जड झाले आहेत. Faic an caibideil |