स्तोत्रसंहिता 34:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन. माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मी सर्व समयी याहवेहचा धन्यवाद करेन; माझ्या ओठांनी मी त्यांची निरंतर स्तुती करेन. Faic an caibideil |