स्तोत्रसंहिता 32:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता; उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. (सेला) Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता. उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 रात्रंदिवस तुमचा हात माझ्यावर भारी होता; उष्मकालच्या उष्णतेप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली होती. सेला Faic an caibideil |