स्तोत्रसंहिता 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी अंग टाकले व झोपी गेलो; मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मी पहुडतो आणि झोप घेतो; मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात. Faic an caibideil |