Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 26:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करतो; दुर्जनांबरोबर मी बसणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो. आणि मी दुष्टांसोबत राहत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 दुष्कर्म करणार्‍यांच्या सर्व सभा मला घृणास्पद वाटतात आणि मी त्या दुष्टांच्या संगतीत बसत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 26:5
6 Iomraidhean Croise  

जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही,


निरर्थक मूर्तीला भजणार्‍यांचा मी द्वेष करतो; माझा भाव तर परमेश्वरावर आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan