स्तोत्रसंहिता 26:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे; जनसभांत मी परमेश्वराचा धन्यवाद करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 माझा पाय सपाट ठिकाणी उभा आहे, सभेमध्ये मी परमेश्वराची स्तुती करीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 माझे पाय सपाट जमिनीवर स्थिर आहेत; महासभेत मी याहवेहची जाहीरपणे स्तुती करेन. Faic an caibideil |