स्तोत्रसंहिता 26:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मी तर सात्त्विकपणे वागेन; माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पण मी तर प्रामाणिकपणाने वागेन, माझ्यावर दया कर आणि मला तार. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मी तर माझे जीवन निर्दोषतेने जगेन; मला मुक्त करा आणि माझ्यावर कृपा करा. Faic an caibideil |