स्तोत्रसंहिता 22:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवत; ते तुझ्यावर भाव ठेवत असत आणि तू त्यांना मुक्त करत होतास. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुमच्यावर आमच्या पूर्वजांनी भरवसा ठेवला; तुमच्यावर त्यांनी भरवसा ठेवला आणि तुम्ही त्यांना सोडविले. Faic an caibideil |