स्तोत्रसंहिता 21:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने सर्वकाळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस; तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करतोस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण तू त्यास सर्वकाळचा आशीर्वाद दिला आहे; तू तुझ्या समक्षतेत त्यास हर्षाने आनंदित करतोस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 सर्वकाळचे सुख देऊन तुम्ही त्याला संपन्न केले आणि तुमच्या समक्षतेचा आनंद तुम्ही त्याला दिला. Faic an caibideil |