Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 21:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कारण तू त्यांना पाठ दाखवण्यास लावशील, तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्यांच्या मुखावर नेम धरशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण तू त्यांना त्यांची पाठ दाखवावयास लावशील. तू आपले धनुष्य त्यांच्यावर चालवण्यास सज्ज करशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जेव्हा तुमचे धनुष्य ताणून तुम्ही सरळ त्यांच्यावर रोखाल तेव्हा पाठ दाखवून पळण्यास तुम्ही त्यांना भाग पाडाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 21:12
11 Iomraidhean Croise  

हे मानवरक्षका! मी पाप केले असले तर त्यात तुझे काय गेले? तू मला आपले निशाण का करून ठेवले आहेस? मी आपणाला भार मात्र झालो आहे.


त्याने आपले बाण सोडून त्यांची दाणादाण केली; त्याने विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली.


तू माझ्या वैर्‍यांना पाठ दाखवायला लावले, मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला.


तू आम्हांला शत्रूला पाठ दाखवायला लावलेस, आमचा द्वेष करणारे आम्हांला यथेच्छ लुटतात.


मी तुझा धावा करीन त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील. देव माझ्या पक्षाचा आहे हे मी जाणतो.


तरी देव त्यांच्यावर तीर सोडील; ते अकस्मात घायाळ होतील.


माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात;


मसलत करा, पण ती निष्फळ होईल; विचार प्रकट करा, पण तो टिकणार नाही; कारण आमच्यासन्निध देव आहे.1


त्याने आपले धनुष्य वाकवले आहे, त्याने मला बाणाचे निशाण केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan