स्तोत्रसंहिता 19:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत, ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणार्या मधापेक्षा गोड आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 ते सोन्यापेक्षा ही मौल्यवान आहेत. अती उत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहेत. ते मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या, मधापेक्षाही गोड आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 सोन्यापेक्षा ते अधिक मौल्यवान आहेत, अतिशुद्ध सोन्यापेक्षाही; ते मधापेक्षा मधुर आहेत, पोळ्यातील मधाहूनही ते अधिक गोड आहेत. Faic an caibideil |