स्तोत्रसंहिता 18:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलाशयातून मला बाहेर काढले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तो उंचावरून खाली आला आणि त्याने मला पकडले! त्याने मला उसळत्या पाण्यातून बाहेर काढले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले; खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले. Faic an caibideil |