स्तोत्रसंहिता 17:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 माझा निवाडा तुझ्यापुढे होवो; तुझे डोळे समदृष्टीने पाहोत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तुझ्या उपस्थितीत माझा न्याय कर; जे खरे ते तुझे डोळे पाहोत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तुम्ही माझा रास्त न्याय करा; जे नीतियुक्त तेच तुमच्या दृष्टीस पडो. Faic an caibideil |