स्तोत्रसंहिता 17:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांना चरबी चढली आहे; ते आपल्या मुखाने गर्वाचे भाषण करतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्यांना कोणाची दया येत नाही, त्यांचे मुख गर्वाने बोलते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांचे हृदय निर्दयी आहे, त्यांच्या मुखाचे शब्द गर्विष्ठपणाचे असतात. Faic an caibideil |