स्तोत्रसंहिता 16:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 माझ्या करिता सिमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत. खचित माझे वतन सुंदर आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 माझ्या वाट्याला सीमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत; माझ्यासाठी खरोखरच एक सुंदर वारसा आहे. Faic an caibideil |