स्तोत्रसंहिता 16:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मी परमेश्वराला म्हटले, “तूच माझा प्रभू आहेस, तुझ्यापरते मला सुख नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मी परमेश्वरास म्हणालो, “हे परमेश्वरा, तू माझा प्रभू आहेस, माझ्यामध्ये असलेला चांगुलपणा तुझ्याशिवाय काहीच नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मी याहवेहला म्हणालो, “तुम्हीच माझे प्रभू आहात; तुमच्याशिवाय दुसरे चांगले असे काहीच माझ्याकडे नाही.” Faic an caibideil |