स्तोत्रसंहिता 149:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत. डफ व वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत, डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा. Faic an caibideil |