स्तोत्रसंहिता 146:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अधिपतींवर किंवा ज्याच्याठायी तारण नाही, अशा त्या मनुष्यजातीवर भरवसा ठेवू नका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुम्ही अधिपतींवर भरवसा ठेवू नका; ते केवळ मानव आहेत; तारण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही. Faic an caibideil |