स्तोत्रसंहिता 143:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी प्राचीन काळचे दिवस मनात आणतो; तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करतो; तुझ्या हातच्या कृतींचे चिंतन करतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी पूर्वीचे दिवस आठवतो; मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो; तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मला पुरातन काळचे स्मरण होत आहे; तुम्ही केलेल्या अद्भुत कृत्यांचे मी मनन करतो, आणि तुमचे हस्तकौशल्य माझ्या विचारांचा विषय आहे. Faic an caibideil |