स्तोत्रसंहिता 141:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्यांनी माझ्यासाठी मांडलेल्या पाशापासून आणि दुष्कर्म्यांच्या सापळ्यांपासून मला राख. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दुष्टांच्या फासातून माझा बचाव करा, त्यांनी टाकलेल्या पाशापासून मला सोडवा. Faic an caibideil |