स्तोत्रसंहिता 141:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्यांच्या अधिपतींना कड्यावरून लोटून दिले आहे, आणि ते माझी वचने ऐकतील कारण ती मधुर आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे; ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दुर्जनांचे पुढारी दोषी ठरून, त्यांना कडेलोटाचे शासन होईल; तेव्हा त्यांच्या हितासाठी असलेल्या माझ्या वक्तव्याचे त्यांना स्मरण होईल. Faic an caibideil |