Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 140:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 हे परमेश्वरा, दुर्जनांच्या हातून माझा बचाव कर; जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर; माझी पावले घसरावीत अशी ते योजना करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव; मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव. त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 दुष्टांपासून माझे रक्षण करा, याहवेह; त्या हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा, कारण मला पाडण्याचा ते कट करीत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 140:4
9 Iomraidhean Croise  

माझी पावले तुझ्याच मार्गाला धरून आहेत, माझे पाय घसरले नाहीत.


गर्विष्ठाचा पाय मला न तुडवो; दुर्जनांचा हात मला हाकून न लावो.


अगे कपटी जिभे, तुला सर्व विध्वंसकारक शब्द आवडतात;


मांत्रिक कितीही निपुणतेने मंत्र घालू लागले, तरी तो साप त्यांचा शब्द ऐकत नाही.


हे माझ्या देवा, दुर्जनाच्या हातातून मला मुक्त कर, अन्यायी व निर्दय ह्यांच्या तावडीतून मला मुक्त कर.


दुर्जनाचा पक्ष धरून नीतिमानाचा न्याय विपरीत करणे उचित नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan