स्तोत्रसंहिता 139:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस; अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पाहा, तेथे तू आहेस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मी वर स्वर्गात गेलो, तरी तिथे तुम्ही आहात; अधोलोकात माझे अंथरूण केले, तर तिथेही तुम्ही आहातच. Faic an caibideil |