स्तोत्रसंहिता 139:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण; माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 हे परमेश्वरा, माझे परीक्षण करा आणि माझे अंतःकरण पारखून पहा; माझे चिंताग्रस्त विचार बारकाईने तपासून पाहा. Faic an caibideil |