Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 139:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो; मी त्यांना आपले शत्रू मानतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मी त्यांच्या पराकाष्ठेचा पूर्ण द्वेष करतो; ते माझे शत्रू झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो; मी त्यांना माझे शत्रू मानतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 139:22
2 Iomraidhean Croise  

“जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan