स्तोत्रसंहिता 139:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस; माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुमच्या नेत्रांनी मला पिंडरूपात पाहिले; माझा एकही दिवस उगविण्यापूर्वी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसाची तुम्ही लेखी नोंद केली. Faic an caibideil |