स्तोत्रसंहिता 139:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी तुला धन्यवाद देतो, कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मी तुमची स्तुती करतो, कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे; तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे, हे मी पूर्णपणे जाणतो. Faic an caibideil |