स्तोत्रसंहिता 139:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तू माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे; माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली. Faic an caibideil |