स्तोत्रसंहिता 136:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्याने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि ताऱ्यांची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 रात्रीवरील प्रभुत्वासाठी चंद्र व तारे निर्माण केले; त्यांची करुणा सनातन आहे. Faic an caibideil |