Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 136:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 जो एकटाच मोठी अद्भुत कृत्ये करतो त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 जो एकटाच महान चमत्कार करतो त्याची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 केवळ तेच असे महान चमत्कार करू शकतात, त्यांची करुणा सनातन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 136:4
5 Iomraidhean Croise  

तो अतर्क्य महत्कृत्ये करतो; तो अगणित अद्भुत कृत्ये करतो;


परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्ये करतो; त्याचा धन्यवाद होवो.


कारण तू थोर व अद्भुत कृत्ये करणारा आहेस; तूच केवळ देव आहेस.


हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?


‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्‍याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan