स्तोत्रसंहिता 136:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ज्याने प्रतापी हाताने व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर आणले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ज्याने सामर्थ्यी हाताने आणि बाहू उभारून त्यांना बाहेर आणले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ज्यांनी आपल्या सशक्त हातांनी व विस्तारलेल्या भुजांनी त्यांना सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे. Faic an caibideil |