स्तोत्रसंहिता 135:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे मिसर देशा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यावर चिन्हे व उत्पात पाठवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हे मिसरा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक यांच्याविरूद्ध चिन्ह व चमत्कार पाठवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हे इजिप्त, त्यांनीच तुझ्यामध्ये महान चमत्कार केले, जे फारोह आणि त्याच्या सर्व लोकांविरुद्ध होते. Faic an caibideil |