स्तोत्रसंहिता 135:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तो दिगंतांपासून मेघ वर चढवतो, पावसासाठी विजा उत्पन्न करतो; तो आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो; आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पृथ्वीच्या दिगंतापासून ते मेघ वर चढवितात; पर्जन्यवृष्टीसह ते विजा पाठवितात आणि आपल्या भांडारातून ते वारे प्रवाहित करतात. Faic an caibideil |