स्तोत्रसंहिता 135:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याने अनेक राष्ट्रांचा मोड केला; बलवान राजे मारून टाकले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याने पुष्कळ राष्ट्रांवर हल्ला केला, आणि शक्तीमान राजांना मारून टाकले, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांनीच मोठमोठ्या राष्ट्रांवर प्रहार केले, आणि बलाढ्य राजांचा वध केला. Faic an caibideil |