स्तोत्रसंहिता 135:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेशाचे स्तवन करा!2 परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा; परमेश्वराचे सेवकहो, स्तवन करा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, तुम्ही त्याची स्तुती करा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहचे स्तवन करा. याहवेहच्या नामाचे स्तवन करा; तुम्ही, जे याहवेहचे सेवक आहात, ते सर्व याहवेहचे स्तवन करोत. Faic an caibideil |