स्तोत्रसंहिता 13:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत, म्हणून मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी परमेश्वरासाठी गाईन, कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी याहवेहची स्तुती गाईन, कारण त्यांनी माझ्यावर उपकार केले आहेत. Faic an caibideil |