स्तोत्रसंहिता 13:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी तर तुझ्या दयेवर भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्लासेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तुमच्या तारणात हर्ष करीत आहे. Faic an caibideil |