Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 128:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पाहा, परमेश्वराचे भय धरणार्‍या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, तो असा आशीर्वादित होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांना हाच आशीर्वाद असणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 128:4
2 Iomraidhean Croise  

परमेश्वराचे भय धरणार्‍या लहानथोरांना तो आशीर्वाद देईल.


तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan