स्तोत्रसंहिता 128:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल; तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तुझी पत्नी तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या जैतूनाच्या रोपांसारखी होतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुझी पत्नी तुझ्या घरात सफल द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनाच्या रोपांसारखी होतील. Faic an caibideil |