Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 127:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तरुणपणाची मुले हे वीराच्या हातातील बाणांसारखी आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तरुणपणी झालेली मुले, शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 127:4
4 Iomraidhean Croise  

वीरांचे तीक्ष्ण बाण आणि रतमाच्या लाकडाचे निखारे.


पुत्रपौत्र वृद्धांचा मुकुट होत; मुलांची शोभा त्यांचे वडील होत;


तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो :


कारण पाहा, मी उत्तर देशाहून मोठ्या राष्ट्रांचा जमाव उठवून बाबेलवर आणीन; ते त्याच्याविरुद्ध सज्ज होतील; त्याच दिशेकडून तो हस्तगत होईल; रिकामा परत येत नाही अशा चतुर वीराच्या बाणांप्रमाणे त्यांचे बाण आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan