स्तोत्रसंहिता 122:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझे बंधू व माझे मित्र ह्यांच्यासाठी “तुझ्यामध्ये शांती वसो” अशी मी प्रार्थना करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जे माझे कुटुंब व माझे स्नेही येथे राहतात, त्यांच्यासाठी मी मागतो, “तुझ्यामध्ये शांती नांदो.” Faic an caibideil |