Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 122:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 कारण तेथे न्यायासने, दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 इथेच न्याय-सिंहासन, दावीदाच्या वंशाचे सिंहासन स्थापित केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 122:5
6 Iomraidhean Croise  

करेथी व पलेथी (व्यक्‍तिगत सुरक्षाधिकारी) ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता; दाविदाचे पुत्र मंत्री होते.


आणि सिंहासनावर बसून न्याय करण्यासाठी एक दिवाणखाना त्याने केला होता; हीच न्यायसभा होय; तिला खालपासून वरपर्यंत गंधसरूची तक्तपोशी केली होती.


रहबामाने माकाचा पुत्र अबीया ह्याला त्याच्या सर्व बंधूंमध्ये मुख्य सरदार नेमले; त्याला राजा करावे असा त्याचा मानस होता.


यरुशलेमेतही यहोशाफाटाने लेवी व याजक आणि इस्राएलाच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांना परमेश्वराच्या बाबतीत न्याय करण्यास व वादाचा निकाल करण्यास नेमले. मग ते यरुशलेमेत परत आले.


तो आपल्या राजासनावर आरूढ होईल तेव्हा लेवीय याजकांजवळ असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वत:साठी उतरून घ्यावी;


तुझ्या गावात रक्तपात किंवा मारहाण ह्या बाबतीत वाद उपस्थित होऊन त्याचा निर्णय करणे तुझ्या आवाक्याबाहेर असले तर लगेच तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानी जा,


Lean sinn:

Sanasan


Sanasan