स्तोत्रसंहिता 122:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे यरुशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अगे यरुशलेमे, आम्ही आता आपले पाऊल तुझ्या वेशीच्या आत ठेवले आहे. Faic an caibideil |