स्तोत्रसंहिता 121:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही; तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत; तुझे रक्षक डुलकीही घेत नाही. Faic an caibideil |