स्तोत्रसंहिता 120:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “हे परमेश्वरा, लबाडी करणार्या ओठापासून व कपटी जिभेपासून माझा जीव सोडव.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हे याहवेह, असत्य बोलणार्या ओठांपासून व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा. Faic an caibideil |