स्तोत्रसंहिता 12:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हे परमेश्वरा, तू त्यांना सांभाळशील, ह्या पिढीपासून तू त्यांचा कायमचा बचाव करशील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हे परमेश्वरा, तुच त्यांना सांभाळशील, या पिढीपासून तू त्यांना सर्वकाळ राखशील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7-8 जेव्हा मनुष्याच्या दुष्टपणाचा आदर केला जातो, आणि दुष्ट सर्वत्र अहंकाराने फिरत असतात. याहवेह, तेव्हा तुम्हीच गरजवंताचे रक्षण करणार आणि तुम्हीच त्यांना या दुष्टापासून सुरक्षित ठेवाल. Faic an caibideil |