स्तोत्रसंहिता 119:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ते काही अनीतीचे आचरण करत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ते चुकीचे करीत नाहीत; ते त्याच्या मार्गात चालतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ते अनीती न करता त्यांच्या मार्गाने चालतात. Faic an caibideil |